Search This Blog

Thursday, October 13, 2011

कृ ष्णा ली

कौरवांच्या द्यूतसभेत...... पांडवांचे शिर नग्न झाले !!
द्रौपदीचे होता वस्रहरण... त्यांचे पौरुषही भग्न झाले !!
करुनही "भीम" प्रतिज्ञा....ती पांचाली निर्शील झाली !!
होताच प्रिय अर्जुनसखा.... म्हणून लाज राखली गेली !!
-
प्र*
12:51 PM 10/11/2011
( कृ ष्णा ली )

1 comment:

  1. होताच प्रिय अर्जुनसखा =>
    द्रौपदी च्या मनात पांडवांपेक्षा ही कृष्णाला स्थान मोठे होते...
    किंबहुना अर्जुनापेक्षा अर्जुनाचा सखा कृष्ण (हा देव म्हणून) द्रौपदीला प्रिय होता म्हणून तो लज्जारक्षणार्थ संकटसमयी धावून आला !! :)
    Tuesday at 4:04pm ·

    ReplyDelete