कौरवांच्या द्यूतसभेत...... पांडवांचे शिर नग्न झाले !!
द्रौपदीचे होता वस्रहरण... त्यांचे पौरुषही भग्न झाले !!
करुनही "भीम" प्रतिज्ञा....ती पांचाली निर्शील झाली !!
होताच प्रिय अर्जुनसखा.... म्हणून लाज राखली गेली !!
-
प्र*
12:51 PM 10/11/2011
( कृ ष्णा ली )
होताच प्रिय अर्जुनसखा =>
ReplyDeleteद्रौपदी च्या मनात पांडवांपेक्षा ही कृष्णाला स्थान मोठे होते...
किंबहुना अर्जुनापेक्षा अर्जुनाचा सखा कृष्ण (हा देव म्हणून) द्रौपदीला प्रिय होता म्हणून तो लज्जारक्षणार्थ संकटसमयी धावून आला !! :)
Tuesday at 4:04pm ·