Search This Blog

Thursday, October 13, 2011

॥ बोली भावनांची ॥

केल्या चुका जरी सार्‍यांनी.... तरी.... मी चुकणार नाही !
माझ्या वाट्याची दुःखे....मी.... इतरांना विकणार नाही !!
टप्याटप्या वरती... आहेत थोर येथे.... दुःखाचे व्यापारी....
सुखाबदल्यात घेती दुःखे...करती पाप-पुण्याची दलाली !!
धावत येतील पहा सारे...होता चाहूल, कोणा दुःखिताची...
देतील आशिर्वाद....अनं वचने.....लावून बोली भावनांची !!
-
प्र*
6:40 PM 10/10/2011
(अ ज ब ज ग)

No comments:

Post a Comment