Search This Blog

Saturday, July 24, 2010

चिंब चिंब भिजलेले...

चिंब चिंब भिजलेले...
माझ्यावरती हसलेले !
विरहाचे क्षण ते...
घन होऊन बरसलेले !!

No comments:

Post a Comment