Search This Blog

Sunday, September 25, 2011

आजकाल.....

आजकाल.....
राजा राणीची ♥ प्रेम कहाणी जुनी झाली...
साताजन्मांची नाती पुराणातली वांगी झाली...
स्वर्गातल्या गाठी ढिल्या होऊ लागल्या...
मौनातले प्रेम अविश्वासात न्हाऊ लागले...
आणि चार दिवसात अमर-प्रेम आटू लागले...
अहो... काय सांगावं...
कालचे प्रेमी..... आज अपरिचीताप्रमाणे भेटू लागले !! :(
-
प्र*
12:48 PM 9/25/2011
— at ऐश्वर्य.

No comments:

Post a Comment